Surprise Me!

चैत्र यात्रेनंतर होणारी जोतिबा डोंगरावरची मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठी यात्रा | Jyotiba Yatra

2026-08-18 28 Dailymotion

Jyotiba Dongar Shravan Shashti Yatra : कोल्हापुरातील जोतिबा म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. जोतिब देवाची आणि चोपडाई देवीच्या उत्सवाला मोठ्या संख्येने आजही भाविक उपस्थित राहतात. चांगभलच्या गजरात अवघा डोंगर दुमदुमून गेलेला असतो. श्रावण षष्ठी यात्रेसाठी आजही हजारो भाविक डोंगरावर दाखल झाले असून या यात्रेची माहिती जाणून घेऊयात.

#JyotibaDongar #ShravanShashti #ChopdaiDevi #WadiRatnagiri #KolhapurNews #JyotibaYatra #MarathiNews #LokmatKolhapur #MaharashtraFestivals #SpiritualJourney #Devotional #Changbhala #ReligiousEvent #IndianCulture #JyotibaLive